मूर्तीपूजा न मानणारे संत कबीर पंढरपुरातील सावळी, गोमटी विठुरायाची मूर्ती पाहून हरपून गेले...

वाळवंटात संतांनी मांडलेल्या समतेच्या खेळात दंग झाले...

दासी जनीचा महिमा पाहून 'जनी सब संतों की काशी' असे गौरवाने उद्गारले...

पंढरपुराशी त्यांचा ऋणानुबंध एवढा जुळला की, कबीर आणि कबीरपुत्र कमाल यांची समाधी पंढरपुरात स्थापन झाली...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com